Ferfar #15960 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि. शाखा तुळजापूर
गहाणखत लिहुन देणार : दिगंबर साधू चेंडके ,धनाजी डिंगबर चेंडके रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6314-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/सी/2, 271/ब/2, 370 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगंबर साधू चेंडके ,धनाजी डिंगबर चेंडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.