सातबारा Watch

← काटगाव

Ferfar #15969 · काटगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
159/अ/5
Talathi
दयानंद गणपत काळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ICICI बँक तुळजापुर लिहून घेणार : नितेश भाऊराव सुरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 159/अ/5 तपशिल : ICICI बँक बोजा नितेश सुरडेच्या क्षेत्रावर र रु १८३००० बोजा - 11743 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ICICI बँक तुळजापुर बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.