सातबारा Watch

← धोत्री

Ferfar #3064 · धोत्री

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
तेजश्री जगदाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार सिद्धराम शंकर सुरवसे रा धोत्री यांनी विनंती अर्ज व सोबत शंभर रुपये स्टॅम्प नोटरी शपथपत्र अ.क्र.70AB 027982दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मौजे धोत्री शिवारात गट नंबर 176 मध्ये त्यांचे नावे शेतजमीन असून सदर क्षेत्रात एक बोरवेल असून त्यांचे नावे इतर हक्कामध्ये बोरवेलची नोंद घेणेबाबत विनंती केली वरून अर्ज व शपथपत्र आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्त सादर.