Ferfar #3017 · चिवरी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- अतुल पंडितराव खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार:- मारुती नारायण काळे रा.चिवरी ता.तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत संचिका क्र 1574 नुसार नारायण भुजंग काळे यांनी अर्जदार मारुती नारायण काळे यांना मौजे चिवरी येथील जमीन गट नं 208 मधील फेरफार क्र 1574 च्या संचिकेनुसार 1 हे 98 आर क्षेत्र समंत्ती आधारे देण्यात आले होते परंतु 7/12 च्या इतर अधिकार मध्ये नारायण भुजंग काळे यांचे नाव कमी करण्याचे राहून गेले आहे तरी वरील कागदपत्र आधारे इतर अधिकार मधील फेरफार क्र 799 नुसार आलेली नोंद कमी करून पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.