सातबारा Watch

← अणदुर

Ferfar #9245 · अणदुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
242/2/1
Talathi
जुबेर जाकीर शेख
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वसंतदादा नागरी सह बँक उस्मानाबाद लिहून घेणार : शशिकांत शिवाजी निर्मळे यांनी अर्ज दिला की सर्व्हे क्रमांक : 242/2/1 तपशिल : उस्मानाबाद यांचा शिवाप्पा महादेव निर्मळे यांचे हिश्यावर रू 60000 चा कर्जबोजा. वसंतदादा नागरी सह बँक शिवाजीचौक 5675 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतदादा नागरी सह बँक उस्मानाबाद यांचेकडील पत्र/ दाखला दि. 16/06/2017 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.