सातबारा Watch

← अणदुर

Ferfar #9248 · अणदुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
519/2
Talathi
जुबेर जाकीर शेख
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026लिहुन देणार:- धोडाबाई रामलिंग भुजबळ रा. अणदुर (खाता क्रमांक:- 478) यांचे जुना सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.7776 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 33 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कविता ईरुनाथ शिंदे प्लॉट नंबर 33, (खाता क्रमांक :-5022) ना सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3846 दिनांक 16/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली. असा अर्ज 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 69 AB 443383 दिनांक : 03/06/2026 वर विलंब माफीनामा शपथपत्र, खरेदी दस्त झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद घेऊन सादर.