Ferfar #9250 · अणदुर
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 519/2
- Talathi
- जुबेर जाकीर शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026लिहुन देणार:- धोडाबाई रामलिंग भुजबळ रा. अणदुर (खाता क्रमांक:- 478) यांचे जुना सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.7776 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बसवराज शिवलिंगप्पा घुगरे यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 665 दिनांक 19/04/1997 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली त्यानंतर बवसराज शिवलिंगप्पा घुगरे प्लॉट नंबर 2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी.
लिहुन घेणार : निर्मलाबाई भिमराव महाबोले प्लॉट नंबर 2, (खाता क्रमांक :-5031) सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1771 दिनांक 15/10/1999 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली. असा अर्ज 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 70 AB 634096 दिनांक : 03/07/2026 वर विलंब माफीनामा शपथपत्र, खरेदी दस्त झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद घेऊन सादर.