सातबारा Watch

← अणदुर

Ferfar #9251 · अणदुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
519/2
Talathi
जुबेर जाकीर शेख
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026लिहुन देणार:- धोडाबाई रामलिंग भुजबळ रा. अणदुर (खाता क्रमांक:- 478) यांचे जुना सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.7776 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 3 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शोभा चंद्रकांत भुरे यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 988 दिनांक 22/05/2000 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली त्यानंतर शोभा चंद्रकांत भुरे प्लॉट नंबर 3 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी. लिहुन घेणार : संतोष भिमराव महाबोले प्लॉट नंबर 3, (खाता क्रमांक :-5032) सर्वे नंबर 775/2 चे नवीन गट/सर्व्हे क्रमांक 519/2 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3487 दिनांक 14/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली. असा अर्ज 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 70 AB 634094 दिनांक : 03/07/2026 वर विलंब माफीनामा शपथपत्र, खरेदी दस्त झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद घेऊन सादर.