Ferfar #7685 · नळदुर्ग रुरल
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/1
- Talathi
- विश्वास विलास वायचळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- रमेश बाबुराव पुदाले, शशिकांत माधव पुदाले रा. नळदुर्ग रुरल (खाता क्रमांक 2950) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 234/1, क्षेत्र 0.8677 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 10 क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- नरसिंग माणिकराव माकणे प्लॉट नंबर 10 , (खाता क्रमांक :-4592) गट/सर्व्हे क्रमांक 234/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1865 दिनांक 28/07/2006 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. असा अर्ज 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 69 AB 727167 दिनांक : 02/11/2026 वरील विलंब माफीनामा शपथपत्र खरेदी खत झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद घेऊन मंजुरीस्वत सादर.