सातबारा Watch

← नळदुर्ग रुरल

Ferfar #7686 · नळदुर्ग रुरल

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
274/अ/4
Talathi
विश्‍वास विलास वायचळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- राजानंद रावसाहेब सरडे, राधाबाई विठ्ठलराव बेनुरकर रा. नळदुर्ग रुरल (खाता क्रमांक 959) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 274/अ/4, क्षेत्र 0.7977 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 28 क्षेत्र 0.0155 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :नरसिंग माणिकराव माकणे प्लॉट नंबर 28, (खाता क्रमांक :-4593) गट/सर्व्हे क्रमांक 274/अ/4 क्षेत्र 0.0155 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 255 दिनांक 03/02/2006 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली. असा अर्ज 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 69 AB 725169 दिनांक : 02/11/2026 वरील विलंब माफीनामा शपथपत्र खरेदी खत झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद घेऊन मंजुरीस्वत सादर.