सातबारा Watch

← खुदावाडी

Ferfar #1359 · खुदावाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
शरद शेषराव हराळकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : लोकमंगल मल्टीस्टेट को-आप.सोसायटी लि. सोलापुर शाखा अणदुर लिहून घेणार : महादेव दगडू गामाजी यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : प्रमाणे महादेव दगडू गामाजी यानी लोकमंगल मल्टीस्टेट को-आप.सोसायटी लि. सोलापुर शाखा अणदुर ता. तुळजापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1213 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक लोकमंगल मल्टीस्टेट को-आप.सोसायटी लि. सोलापुर शाखा अणदुर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.