सातबारा Watch

← फुलवाडी

Ferfar #1033 · फुलवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
ऋतुजा व्यंकट पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मारुती महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तुळजापुर करीता सौरभ जितेंद्र कदम गहाणखत लिहुन देणार : दादाराव महादेव लोहार रा. फुलवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाराव महादेव लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.