सातबारा Watch

← धनगरवाडी

Ferfar #911 · धनगरवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
ऋतुजा व्यंकट पाटील
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे धनगरवाडी येथील गट नं 45/1 मध्ये मोहन काशीनाथ चव्हाण क्षेत्र 1.21 हे आर या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून इतर हक्कत विहीर नोंद घेवूण मंजूरीस्तव सादर .