Ferfar #1416 · टेलरनगर
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अर्जदार:- लियाकत अहमद खुदादे रा.टेलरनगर ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 805147 दि 13/10/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे टेलरनगर येथील जमीन गट नं.30 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र विहीर घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.