सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #2002 · खानापुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
गोरोबा काशिनाथ तोडकरी
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- पांडूरंग पुंडलिक वसेकर यांचे अकृषीक प्लॉट नं 165 (खाता क्रमांक1692) गट/सर्व्हे क्रमांक14/1, अकृषीक प्लॉट योग्य क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक शिवाजी चिंधे यांचे अकृषीक प्लॉट नं.165 क्षेत्र 150 चौ.मी (खाता क्रमांक :-1771)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 अकृषीक प्लॉट योग्य क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6264 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.