Ferfar #2011 · खानापुर
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1
- Talathi
- लक्ष्मण आबाराव पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
पांडूरंग पुंडलिक वसेकर यांचे अकृषीक प्लॉट नं 124 (खाता क्रमांक1692) गट/सर्व्हे क्रमांक14/1, अकृषीक प्लॉट योग्य क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमर उध्दव खरात यांचे अकृषीक प्लॉट नं.124 क्षेत्र 150 चौ.मी (खाता क्रमांक :-1779)गट/सर्व्हे क्रमांक 14/1 अकृषीक प्लॉट योग्य क्षेत्र 150 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6436 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.