सातबारा Watch

← ईटकळ

Ferfar #2770 · ईटकळ

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
गोरोबा काशिनाथ तोडकरी
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार:- नागनाथ अंबादास मंडलीक रा.ईटकळ ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 391940 दि 14/09/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे ईटकळ येथील जमीन गट नं.70 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.