Ferfar #2771 · ईटकळ
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑप. बँक लि. सोलापूर शाखा मार्केट यार्ड सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : सुमेरा मुसा बागवान रा. ईटकळ यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6221-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 क्षेत्र 3.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमेरा मुसा बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.