सातबारा Watch

← ईटकळ

Ferfar #2776 · ईटकळ

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
लक्ष्मण आबाराव पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार :- संकेत संजय भोसले रा.ईटकळ ता.तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत शाळेची टीसी व आधार कार्ड देवून विनंती केली आहे की मौजे ईटकळ येथील जमीन गट नं 219 वरती संकेत संजय भोसले अ.पा.क आई सुजाता भोसले अशी नोंद असून अ.पा.क आई सुजाता भोसले कमी करण्यात यावे वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळेची दाखला सादर केलेवरून ७/१२ सदरी दाखल असलेली अ.पा.क नोंद कमी करून सेवेत दाखल.