Ferfar #3894 · केशेगांव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- ऋतुजा व्यंकट पाटील
- First seen
- 47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : Axis बँक सोलापूर
लिहून घेणार : उमाकांत धर्माण्णा घंटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 415 तपशिल : उमाकांत धर्मण्णा घंटे यानी अॅक्सीस बॅंक शाखा सोलापुर - यांच्या कडुन 2329
फेरफार क्रमांकाने घेतलेला रक्कम रुपये 1320000.00 ( तेरा लाख विस हजार रु)कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.