Ferfar #3897 · केशेगांव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- ऋतुजा व्यंकट पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सखी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नळदुर्ग शाखा ता. तुळजापूर तर्फे अधिकृत प्रतिनिधी बाळू नागनाथ पाटील
गहाणखत लिहुन देणार : सावित्रीबाई योगिनाथ हन्नुरे रा. केशेगांव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6195-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावित्रीबाई योगिनाथ हन्नुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर योगिराज हन्नुरे (खाता क्रमांक :- 797) ,