सातबारा Watch

← केशेगांव

Ferfar #3899 · केशेगांव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
ऋतुजा व्यंकट पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे केशेगव येथील गट नं 271 मध्ये रत्नाबाई सूर्यकांत कुलकर्णी यांच्या 1.45 हे आर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेले आहे. प्रत्यक्ष स्थळपहाणी पंचनामा केल्यावरून इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेवुन सदर फेरफार मंजूरीस्तव सादर .