Ferfar #3904 · केशेगांव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अनिल दत्तात्रय जाधव रा.केशेगाव ता.तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर येथील नोंदणीकृत दस्त क्र 5718/2026 व नोंदणीकृत दस्त क्र 5717/2026 दोन्ही दस्त दिनांक 28/09/2026 रोजीच्या दस्ताची प्रत,मृत्यू चे दाखले व रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 391246 दि 28/09/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे केशेगाव येथील जमीन गट नं.85,88 व 89 मधील फेरफार क्र 2244 व 2347 नुसार आलेले वारस वरील नोंदणीकृत दस्त मध्ये लिहून घेणार यांना संमती देणारे खातेदार 1) हमशेरा इस्माईल नदाफ 2)सुलताना वजीर नदाफ 3)सुभान खबूल नदाफ 4)सिमरन वजीर नदाफ 5) सानिया वजीर नदाफ 6)समशेरा सिकंदर नदाफ 7)सत्तार माणिक नदाफ 8)शबाना जावेद नदाफ 9)लैलाबी चांद पिंजारी 10)रमजान मेहबुब नदाफ 11)झेंदाबी गफुर नदाफ 12)खैरुन सत्तार नदाफ 13)करीम मौला नदाफ 14)अफसर महेबुब नदाफ 15)शैराबी मौला नदाफ 16)रुबीना फिरोज नदाफ 17)रुक्साणा महिबुब नदाफ 18)महाबुबी रमजान नदाफ 19)नुरजान चंदु नदाफ 20)आमीर मेहबुब नदाफ 21)बिसमिल्ला महिबुब नदाफ 22)नजमून अब्दुल नदाफ 23)महेबुब खबूल नदाफ 24)गफुर माणिक नदाफ 25)शहनाज महेबुब नदाफ वरील प्रमाणे समंत्ती देलेली आहे तरी इतर अधिकार मधील नावे कमी करून नोंद घेऊन सेवेत सादर.