सातबारा Watch

← केशेगांव

Ferfar #3909 · केशेगांव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
ऋतुजा व्यंकट पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे केशेगाव येथील गट नं 163 मधील खातेदार गनकाबाई रामसिंग जाधव या दि.11/08/2019 रोजी मयत झाल्या असून त्यांच्या वरसांची नावे फेरफार नं 2752 नुसार सातबाऱ्यावर दाखल करण्यात आलेली असल्याने मयताचे नाव कमी करण्याचा फेरफार घेवुन मंजूरीस्तव सादर .