सातबारा Watch

← होरटी

Ferfar #4479 · होरटी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
विश्‍वास विलास वायचळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 भाडेपट्टा दुरुस्ती नोंद : लिहुन घेणार : स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम लिहुन देणार : शोभा शंकर मुळे यांनी दुय्यम निंबधक तुळजापूर यांचेकडील द्स्त क्रंमाक 3133-2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 525 पैकी क्षेत्र 2 हे 00 आर 28 वर्षे 11 महिने कालावधीसाठी स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम यांना भाड्याने दिले. संमती देणारे खातेदार : शंकर विश्वनाथ मुळे (खाता क्रमांक :- 1609), किरण शंकर मुळे (खाता क्रमांक :- 1609), विरनाथ विश्वनाथ मुळे (खाता क्रमांक :- 1609), श्रीदेवी विश्वनाथ मुळे (खाता क्रमांक :- 1609),