सातबारा Watch

← होरटी

Ferfar #4483 · होरटी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
517
Talathi
विश्‍वास विलास वायचळ
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 भाडेपट्टा दुरुस्ती नोंद : लिहुन घेणार : स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम, लिहुन देणार : जयश्री नागनाथ खराडे ,निर्मलाबाई सिद्राम खराडे ,प्रभावती सुरेश वचने यांनी दुय्यम निंबधक तुळजापूर यांचेकडील द्स्त क्रंमाक 3056-2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3750000.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 पैकी क्षेत्र 6 हे 00 आर 28 वर्षे 11 महिने कालावधीसाठी स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम यांना भाड्याने दिले. संमती देणारे खातेदार : उषा गणेश खराडे (खाता क्रमांक :- 173) , योगेश सिद्रामप्पा खराडे (खाता क्रमांक :- 173) , गणेश सिद्रामप्पा खराडे (खाता क्रमांक :- 173) , कोमल योगेश खराडे (खाता क्रमांक :- 173) ,