Ferfar #4484 · होरटी
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
भाडेपट्टा दुरुस्ती नोंद :
लिहुन घेणार : स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम
लिहुन देणार : शाहुराज रघुनाथ बादुले यांनी दुय्यम निंबधक तुळजापूर यांचेकडील द्स्त क्रंमाक 5338-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272500.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523, पैकी क्षेत्र 0 हे 49 आर व गट नंबर/ सर्वे नंबर 531 पैकी क्षेत्र 0 हे 60 आर 28 वर्षे 11 महिने कालावधीसाठी स्काडर सोलार प्रा. ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री शिवाजी वसंत कदम यांना भाड्याने दिले.
संमती देणारे खातेदार :
सई शाहुराव बादुले (खाता क्रमांक :- 1532) ,