सातबारा Watch

← जळकोट

Ferfar #5063 · जळकोट

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
रोहित रतन खमितकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 श्रीमती मेघा ओमप्रकाश अंगुले रा. जळकोट यांनी बाजूला नमूद गटामध्ये इतर अधिकार सदरी दाखल असलेले वारस कमी करण्याचा अर्ज दाखल. मा. दुय्यम निबंधक श्रेणी-१ तुळजापूर यांचेकडील दि ०५/०३/२०२६ रोजीच्या खरेदी दस्तानुसार फेरफार क्र ४१८३ ७/१२ सदरी नोंदवला. उक्त दस्तानुसार खालील नमूद वारसांनी सदर गटातील आपल्या हिश्याच्या संपूर्ण क्षेत्राच्या विक्रीस संमती दिली आहे. समती देणार १)अशोक गणपती सागर, २) लक्ष्मण गनू सगर, ३) रुक्मिणी परमेश्वर सगर, ४) भरत गणपतराव सगर, ५) दत्तात्रय गणपती सगर ६) भाग्यश्री राम सगर, ७) किरण राम सगर व ८) अर्जुन राम सगर. सदरील संमती आधारे इतर अधिकारातील वारसाचे नावे कमी करण्यात आली.