सातबारा Watch

← जळकोट

Ferfar #5070 · जळकोट

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
861
Talathi
रोहित रतन खमितकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री अजय गणेश राठोड रा. रामतीर्थ ता. तुळजापूर यांनी शपथपत्र क्र ७०AB५८९५६४ शपथेवर निवेदन केलेनुसार अर्जदार यांच्या नावे बाजूला नमूद मौजे जळकोट येथील बाजूला नमूद गट नंबर मध्ये स्वतःच्या मालकीचे एक स्वतंत्र बोरवेल असून त्यामध्ये इतर कोणाचेही हक्क संबध नसल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे स्थळ पाहणी पंचनामा करून सदरील नोंद ७/१२ सदरी घेण्यात आली.