सातबारा Watch

← इंदीरानगर

Ferfar #633 · इंदीरानगर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
रोहित रतन खमितकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:- फुलाबाई घणु राठोड रा. जळकोट(खाता क्रमांक445) गट/सर्व्हे क्रमांक89, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- उमेश निळकंठ राठोड अपाक निळकंठ घणू धनू राठोड,कार्तिक निळकंठ राठोड अपाक निळकंठ घणू धनू राठोड, (खाता क्रमांक :-692)गट/सर्व्हे क्रमांक 89 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1468 दिनांक 16/03/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.