सातबारा Watch

← हंगरगा नळ

Ferfar #2889 · हंगरगा नळ

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
रोहित रतन खमितकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 श्रीमती लोचना मधुकर उकरंडे रा. हंगरगा (नळ) ता. तुळजापूर यांची कडेला नमूद गटामध्ये सामाईक क्षेत्र आहे. ज्याचे क्षेत्र ०० हे ४९३३ आर आहे. पैकी अर्जदार यांच्या आई कै. भारताबाई गोविंद क्षीरसागर ह्या दि १०/०९/२०२१ रोजी मयत झाल्या असून त्याचा मयत दाखला उपनिबंधक जन्म-मृत्यू कार्यालय सोलापूर महानगरपालिका यांनी दि ०२/११/२०२१ रोजी निर्गमित केला आहे. शपथपत्र, स्थानिक चौकशी. इ आधारे मयताचे नाव कमी करण्यासाठी सदर फेरफार नोंद घेतली.