Ferfar #3816 · निलेगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा जनता सहकारी बँक लि धाराशिव यांचे पत्र क्र जा.क्र कायदा विभाग लवाद दावा/कलम 97/सोलापूर जप्ती बोजाची नोंद/87 दि 07/08/2026 अवार्ड क्र दि 29/2022 दि 29/11/2023 नुसार जनता सह बँक लि धाराशिव यांचा शत्रुघ्न गुरसिध्दाप्पा कुरणे यांच्या क्षेत्रावरती 4,21,246/- रुपयाचा जप्ती बोजा