सातबारा Watch

← निलेगाव

Ferfar #3817 · निलेगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 137/1, 176, 230/1, 3, 41/1, 7/1
Talathi
गोरोबा काशिनाथ तोडकरी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार व क्र सीएलआर-2001/प्र.क्र 4/भाग-1/ल-1 सेल महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई-32 दि 13/11/2002 अन्वये मौजे निलेगाव येथील जमीन गट नं 13, 137/1, 176, 230/1,3,41/1,7/1 ची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.