Ferfar #3820 · निलेगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार:- शहीदा बेगम चॉदसाहेब कुरणे रा.निलेगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 460916 दि 31/07/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निलेगाव येथील जमीन गट नं.31 मध्ये शहीदा बेगम चॉदसाहेब कुरणे यांच्या क्षेत्रामध्ये आंबा 30 झाडे,नारळ 10 झाडे व लिंबू 20 झाडे लागवड करण्यात आली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.