सातबारा Watch

← नंदगांव

Ferfar #3559 · नंदगांव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-11-13
Objection until
2025-11-29
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
संध्या अरविंदराव कुलकर्णी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/11/2025 आदेश नोंद : अर्जदार : भाग्यश्री नागेश धुमाळ रा. सोलापूर यांनी अर्ज व मा. उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) मध्यम प्रकल्प क्र. 2 धाराशिव यांचे न्यायालयात संचिका क्रमांक 2023/आरओआर/ए-55 प्रकरण सुरवात दिनांक 30/01/2023 प्रकरण निकाली दिनांक : 28/08/2025 रोजी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील वादी भाग्यश्री नागेश धुमाळ विरुध्द प्रतिवादी 1) केदारनाथ राजेंद्र कोरे, 2) अमरनाथ राजेंद्र कोरे, मौजे नंदगाव ता. तुळजापूर येथील जमीन गट नंबर 271 क्षेत्र 3 हे 16 आर वर दिनांक 21/12/2022 रोजीच्या आदेशाने मंजुर फेरफार क्रमांक 2798 च्या नाराजीने दावा दाखल केले आहे. सदर प्रकरणात मा. उपविभागीय अधिकारी साहेब, धाराशिव यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहे. 1. वादी यांचा दावा मंजुर करण्यात येतो. 2. मंडळ अधिकारी, जळकोट यांचे कडील प्रकरण क्र. 2021/जमा-1/कावि-540 मध्ये दिनांक : 21/12/2022 रोजी मंजूर केलेला फेरफार क्र. 2798 हा याद्वारे रद्द करण्यात येतो. 3. या मिळकतीमधील हक्काच्या नोंदी या मा. दिवाणी न्यायालय, तुळजापूर येथील दिवाणी दावा क्र. 06/2018 च्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील. वरील प्रमाणे मा. उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) मध्यम प्रकल्प क्र. 2 धाराशिव यांचे आदेश असल्याने नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.