Ferfar #3693 · कानेगाव
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/4
- Talathi
- किशोर नेताजी पवार
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी समृध्दी मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सो.लि.धाराशिव शाखा लोहारा
गहाणखत लिहुन देणार : मेहरुम शब्बीर इनामदार रा. कानेगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लोहारा यांचेकडील दस्त क्रमांक 1076-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/4 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेहरुम शब्बीर इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.