Ferfar #1804 · मार्डी
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- संभाजी महादेव शिंदे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा लोहारा
गहाणखत लिहुन देणार : हणमंत वैजीनाथ वाघमोडे रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लोहारा यांचेकडील दस्त क्रमांक 1061-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत वैजीनाथ वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.