Ferfar #1987 · उंडरगाव
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- सिद्धार्थ नागप्पा गायकवाड
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार समाधान धनराज दुधांबे (कोळी) रा – उंडरगाव यांनी अर्जासोबत हक्कसोडपत्र/संमतीपत्र/वाटणीपत्र जोडूण विनंती केली आहे की, मौजे उंडरगाव ता लोहारा येथील जमीन गट क्रमांक २५२ मध्ये त्यांचे व त्यांचे भाऊ अविनाश धनराज दुधांबे (कोळी) नावे भोगवटयात असलेल्या क्षेत्रात त्यांच्या आत्या १) चांगुणा जगन्नाथ माने २) ठकुबाई विश्वनाथ पांढरे ३) बारकुल बाबु कोळी उर्फ इंदुबाई बापू कोळे ४) शारदा सुदाम कोळी ५) सिंधुबाई बाबू कोळी उर्फ सिंधू मधुकर कोळे यांचा असलेला हक्क त्यांनी अर्जदार व त्यांचे भाऊ यांचे हिस्स्यात हक्कसोडपत्र/संमतीपत्र/वाटणीपत्र आधारे सोडलेला आहे. तसेच तारा बाबू कोळी या दिनांक २५/०५/२०११ रोजी मयत झालेल्या आहेत. व त्यांना वरील १ ते ५ व अर्जदार यांचे मयत वडील धनराज बाबू कोळी हेच वारस आहेत. तसेच अर्जदार यांचे वडील धनराज बाबू कोळी हे दिनांक २३/०१/२००७ रोजी मयत झालेले आहेत.त्यांचे वारस यांच्या नावाची नोंद ७/१२ सदरी झालेली आहे.
सदरील हक्कसोडपत्र/संमतीपत्र/वाटणीपत्र त्यांनी १०० रु स्टँपवर लिहूण दिले असुन त्यांचा स्टँप क्र 61AB 343293 असून नोटरीकृत नोंदणी करुन घेतली आहे. उपरोक्त नुसार गट क्रमांक २५२ मध्ये असलेली उपरोक्त १ ते ५ व तारा बाबू कोळी नावे कमी करणे बाबत सादर कागदपत्र व अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरफारला नोंद घेऊन पुढील योग्यत्या निर्णयास्तव सादर.