सातबारा Watch

← लोहारा (बु)

Ferfar #3397 · लोहारा (बु)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
164/3/1
Talathi
प्रविण आण्णाराव बनसोडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 कोर्ट डिक्री नोंद अर्जदार परवीन सईद शेख रा लोहारा बु ता लोहारा यांनी अर्ज व त्यासोबत मे दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर लोहारा यांचे न्या‍यालयात हुकुमनाम/तडजोड , R.C.S No २१५/२०2६ परवीन वि महेबूब , तडजोड आदेश दिनांक ०६/0८/२०२६ नुसार कोर्टडिक्री, तसेच ७/१२, आधार कार्ड जोडून अर्ज केलेवरून नोंद घेण्यात येते की, सदरील कोर्टडिक्री होऊन वादी परवीन सईद शेख रा लोहारा प्रतिवादी 1. महेबूब इस्माईल फकीर रा लोहारा बु यांचे मध्ये सदर कोर्टडिक्री तडजोड होउुन मौ लोहारा बु येथील येथील जमीन सर्वे.नं/गट नं १६४/३/१ क्षेत्र ०.०१३९ आर/चौ.मी, हे सदर कोर्टडिक्री तडजोडपत्राधारे खालीलप्रमाणे वाटणी केली आहे परवीन सईद शेख यांना सर्वे न १६४/३/१ मधील क्षेत्र ०.०१३९ हे आर/चौ.मी सदर अर्ज व कोर्ट डिक्रीअधारे नोंद घेतली नोंद पुढील निर्णयास्‍तव सादर.