सातबारा Watch

← लोहारा (बु)

Ferfar #3399 · लोहारा (बु)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/7
Talathi
प्रविण आण्णाराव बनसोडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1248 दिनांक 13/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =104/7 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धरणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 मा.जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, ज्योती पाटील अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांचे Digital स्वाक्षरीत आदेश क्र जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1248 दिनांक 13/10/2026 प्रमाणे मौ लोहारा बु येथील जमीन खातेदार शुभम ज्ञानराज चौगुले यांचे सर्वे न १०४/7 मधील क्षेत्र १.०० हे.आर. हे भोगवटदार वर- २ मधून वर्ग -१ करणेबाबत आदेश प्राप्त झालेने ७/१२ भोग. वर्ग २- ऐवजी १ ची नोंद दप्तरी दाखल केली.