सातबारा Watch

← खेड

Ferfar #1921 · खेड

लोहारा, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
गोपाळ कोळी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नागनाथ महादेव गव्हाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नागनाथ माधव गव्हाळे ऐवजी नागनाथ महादेव गव्हाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लोहारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा/कावी-१३०४ दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/10/2024 मधील नोंदणी क्र.A-2428336 अन्वये नागनाथ माधव गव्हाळे ऐवजी नागनाथ महादेव गव्हाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .