सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #1835 · करंजगाव

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
जी एम पाटील
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अर्जदार : जन्मेजय ज्ञानोबा पवार रा करंजगाव.माकणी यांनी अर्ज केल्यावरून मौजे करंजगाव येथील सर्वे नं 66/1 क्षेत्र 1.09 मध्ये सदर नोंद विहीर नोंद घेण्यात आली व सदर नोंद मौजे करंजगाव येथील पंचनामा व स्थानिक चौकशी करून व स्ट्म्प वरती शपतपत्र दिल्यावरून स्ट्म्प नं 70AB 701521 सदर नोंद घेण्यात आली जन्मेजय ज्ञानोबा पवार यांच्या हिस्यात दोन बोअरवेल स्वतंत्र हिस्यावर नोंद घेण्यात आली सदर नोंद योग्य त्या कार्यावाहीस्तव सेवेत सादर