सातबारा Watch

← मोघा (खु,)

Ferfar #843 · मोघा (खु,)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
305, 348
Talathi
सुनिल हनमंत पल्लेवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्ता मारुती सोनटक्के यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तात्रय मारुती सोनटक्के ऐवजी दत्ता मारुती सोनटक्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लोहारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26118448 अन्वये दत्तात्रय मारुती सोनटक्के ऐवजी दत्ता मारुती सोनटक्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .