Ferfar #1373 · तोरंबा
लोहारा, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडिएफसी बँक लि.शाखा उस्मानाबाद (धाराशिव)
गहाणखत लिहुन देणार : तानाजी बब्रुवान मातोळे रा. तोरंबा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लोहारा यांचेकडील दस्त क्रमांक 1067-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502, 503 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी बब्रुवान मातोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 395000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.