Ferfar #749 · करवंजी
लोहारा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026बोअरवेल नोंद
अर्जदार: ज्ञानोबा मुकुंदा बेडगे रा.करवंजी ता.लोहारा याने 7/12 इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेल नोंद घेणेबाबत अर्ज व सोबत नोटरी क्र.69AB 211095 वर रजी न.1083 चे दि.28/10/2026 चे प्रतिज्ञापत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ. करवंजी येथील ज्ञानोबा मुकुंदा बेडगे यांचे मालकीचे जमीन ग.न.192मधील क्षेत्र 00हे 17 आर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल आहे.व जमीन ग.न.195 मधील क्षेत्र 00हे 18 आर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल आहे.
तरी,स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेल नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर.