Ferfar #1555 · विलासपूर (पा,)
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- प्रविण आण्णाराव बनसोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 03/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार: विक्रम देविदास साळुंके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या यांचेकडून दिनांक 29/05/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २६८/अविविम/जि.धाराशि दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.