सातबारा Watch

← वडगाव (गा,)

Ferfar #2530 · वडगाव (गा,)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1/2, 157/1, 173/1
Talathi
एम. एम. अंबर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जेवळी लिहुन घेणार : पांडुरंग भगवान फुलसुंदर रा. वडगांव(गांजा) यांनी सर्व्हे क्रमांक 1/2 वर फेरफार क्रमांक 765 ने घेतलेला बोजा 44630 कर्ज बोजा मराठवाडा ग्रामीण बँक शा जेवळी सर्व्हे क्रमांक 157/1 वर फेरफार क्रमांक 765 ने घेतलेला बोजा म.रा.्ग्रा.वि शा.जेवळी बोजा रु.44630/- सर्व्हे क्रमांक 173/1 वर फेरफार क्रमांक 765 ने घेतलेला बोजा बोजा रु. 44630/- म.रा.ग्रा. बॅ.शा.जेवळी यांचा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.