सातबारा Watch

← वडगाव (गा,)

Ferfar #2532 · वडगाव (गा,)

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
166/2
Talathi
एम. एम. अंबर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार: शिवाजी खंडाप्पा बेळे रा. वडगांव(वाडी) ता. लोहारा याने अर्ज व अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 23 जुलै 2026 व आधार कार्ड झेरोक्स दिले वरून विनंती नोंद घेण्यात येते कि मौ. वडगांव(गांजा) येथील त्यांचे नावे गट नं. 166/2 मध्ये क्षेत्र 02 हे 19 आर जमीन असून ७/१२ वर नाव शिवाप्पा खंडाप्पा बेळे असे आहे ते दुरुस्त करून शिवाजी खंडप्पा बेळे करावे अशी विनंती केली आहे सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, मतदान ओळख पत्र यांचे झेरोक्स प्रत जोडले आहे. सदरील नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर