सातबारा Watch

← अचलेर

Ferfar #3820 · अचलेर

लोहारा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
552, 555
Talathi
प्रशांत अरुण माळवदकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार :- कृष्णप्पा शरणप्पा पाटील रा. अचलेर ता. लोहारा यांनी अर्ज व सोबत 100 रु शपथपत्र क्र 69 ab 611993 देऊन विनंती केली की त्यांची नावे मौजे अचलेर शिवारमधील गट न 555,552 मधील जमीन असून सदर क्षेत्रा मध्ये त्यांनी ओलीताचे सधार म्हणून बोरवेल घेतली आहे सदर बोरवेल ची इतर अधिकारात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसत्व सादर