Ferfar #3829 · अचलेर
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- प्रशांत अरुण माळवदकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार :- ईश्वरा किसन गोफणे रा. अचलेर ता. लोहारा यांनी अर्ज व सोबत 100 रु शपथपत्र क्र 70 ab 499709 देऊन विनंती केली की त्यांची नावे मौजे अचलेर शिवारमधील गट न 67 मधील जमीन असून सदर क्षेत्रा मध्ये त्यांनी ओलीताचे सधार म्हणून बोरवेल घेतली आहे सदर बोरवेल ची इतर अधिकारात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसत्व सादर